Dictionaries | References ब बेहेडाखतावणी Script: Devanagari Meaning Related Words बेहेडाखतावणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. प्रत्येक सालांत तयार कराव याचा महालवार व इसमवार आवर्जा . यंत सर्व रोख वसूल पोतें जमा म्हणुन तारीखवार जमा धरून वराता दिलेल्या रकमेचा तपशील रवासुदगी सदरांत जमा असतो व सनदा व ताकीद पत्रें दफाते सदराखालीं बार असतात . - भारतवर्ष मराठ्यांचें दप्तर ११ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP