Dictionaries | References ब बेचन Script: Devanagari See also: बेच बे , बेचण , बेचणें , बेचावणें Meaning Related Words बेचन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Certification of a duly transacted sale. बेचन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. विक्रि . ( क्रि० करणें ). [ सं . विक्रय ; हिं . ]०घेणें विकत घेणें .०देणें विकत देणें .०पत्र न. विक्रीखत ; विक्रीचा दस्तऐवज . [ हिं . बेचन + सं . पत्र ] बेचावण , बेचावन , बेचन स्त्री . विक्री योग्य रीतीनें झाल्याबद्दलचा शेरा किंवा नोंद ; नियमाला धरुन खरेदीविक्री झाल्याचा लेख . असा शेरा , हुडी , करारनामा , मक्तेपत्र , खत इ० वर मारतात . [ हिं . बेचना = विकणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP