Dictionaries | References

बेगलगष

   
Script: Devanagari

बेगलगष     

वि.  किवि . बिनतक्रार ; कोणतीहि अडचण न येतां ; बिनहरकत ; विनाव्यत्यास . ' पावणे दोन लाख रुपयें बेगलगष सरकारी अम्मल त्याप्रमाणें साल फडच्या व्हावा , ऐसा इनायतनामा झाल्यास घ्यावा .' - रा ५ . १०५ . ( फा . बे + गलगष )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP