|
वि. पुस्त्री . पु. एक जलचर प्राणी ; गाधा मासा ; घड्याळ मासा . अतिसारामुळें एकदम व आपोआप बाहेर पडणारा पातळ मळ ; हगवण . सैल ; ढिला ; खिळखिळीत झालेला ( सांधा , गांठ , इमारत , यंत्र , मांडणी , सांगाडा ). फुटलेल्या किंवा फाटलेल्या पात्रांतून , बारदानांतून बाहेर पडत असलेल्या पदार्थाची धार . ( ल . ) निष्काळजी ; ढिला ; गबाळ ; अव्यवस्थित ( कारभार , व्यवहार , वचन , कर्ता इ० ). [ बुळकण ] गुरांचा एक स्पर्शजन्य रोग , पटकी , देवी इ० . [ बुळकण ]
|