-
पु. लांकडाचा ओंडका किंवा लहानसा सोट , गोल , गोलटा शाईची दौत ठेवण्याचें लांकडी साधन किंवा कलमदान ; सहाण , रेतीदाणी इ० आंत बसविण्याकरितां कोरून काढलेलें लांकडी खोड किंवा तुकडा ; शिळेची चौकट ; हत्याराचा दांडा किंवा मूठ , इ० ; पगडाबंदाचा पागोटें बांधण्याचा पायाच्या आकाराचा लांकडी तुकडा . २ ( व . ) हरभर्याच्या भरडयाचा उकडून तयार केलेला वडा . ठोकळीवीट - स्त्री . नंबरी वीट . ही अरुंद व जाड आणि भावांत महाग असते .
-
ṭhōkaḷā m A block or clump of wood: also a rude, cylindrical mass. Used also of little solid pieces, such as that forming the frame of a hone, the handle of certain edged instruments, the cup or stand made for a rickety ink-bottle, the socket or stock of any rolling or falling thing.
-
m A block or clump of wood; also a rude, cylindrical mass.
Site Search
Input language: