Dictionaries | References

बिलावर

   
Script: Devanagari
See also:  बिलावल

बिलावर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bilāvara or bilāvala m f A Rág or mode of music.

बिलावर     

 पु. ( संगीत . ) एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण संपूर्ण . वादी धैवत , संवादी गांधार गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . अलैय्या , कुकुभ ; देवगिरी , नट , यमनी , शुक्ल , सर्पदा इ० प्रकार आहेत . [ हिं . ]
०थाट  पु. ( संगीत . ) एका थाटाचें नांव ; ह्याचे स्वर येणेंप्रमाणें असतात . शुद्ध षड्ज , शुद्ध ऋषभ , शुद्ध गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध पंचप ; शुद्ध धैवत , शुद्ध निषाद .
०सप्तक  न. स्वरसप्तक पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP