Dictionaries | References

बिछावणी

   
Script: Devanagari

बिछावणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Spreading &c.

बिछावणी     

 स्त्री. ( सतरंजी , जाजम इ० ) जमिनीवर पसरणें किवा आंथरणें . [ बिछाविणें ] बिछवणें , बिछविणें - सक्रि .
( सतरंजी , जाजम , गादी इ० ) जमीन , पलंग इ० वर पसरणें , आंथरणें , घालणें . गेली महालामध्यें दिला पलंग बिछाऊन । शेजारी निजले दोघे लई प्रीत लाऊन - पला ७९ .
पाडणें ; चीत करणें ; जमीनदोस्त करणें ; लोळविणें .
संपवून टाकणें ; खलास करणें ; फडशा करणें . [ हिं . बिछाना ; बिछवाना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP