Dictionaries | References

बाहेरवटा

   
Script: Devanagari

बाहेरवटा     

वि.  वाटमार्‍या लुटारू ; दरोडेखोर . ' पूर्वी कोणावर जुलूम होऊन अन्यायानें त्याचें वित्तहरण झालें अथवा राजानें कोणाची वृत्ती किंवा अधिकार काढून घेतला म्हणजे ज्याच्या संबंधानें असा अन्याय झाला असेल त्यानें आपला गांव सोडुन त्याच्या आसपास कोठेंतरी लपून राहावं व संधि सांपडले तेव्हा गांवांत येउन आपल्या पक्षाच्या लोकांच्या मदतीनें दंगा व लूटफाट करावी असा पूर्वी संप्रदाय होता . वर उल्लेखिलेली कृति करणाराला बाहेरवट्या ( बंडवाला ) म्हणण्याचा परिपाठ असे .' ' बादशहाचा हा जुलूम सहनन होऊन व रोजी व जेडोजी या दोघांनीं बडंअ करून ते बाहेरवटे झाले .' - सुदेह पृ १२९ . बहारवाटिया पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP