Dictionaries | References ब बासूट Script: Devanagari See also: बासट , बासष्ट , बासस्ट Meaning Related Words बासूट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Stalish, smelling through staleness. 2 fig. Vapid, mawkish, unsavory--speech.bāsaṭa or bāsūṭa n Any article of food or of regimen that disagrees, or that ill consists with some other. Ex. पुरणाचे पोळीवर ताक बा0 आहे. 2 Exacerbation of a disorder, or a new disorder supervening, upon कुपथ्य or error of regimen. 3 Used as a in the above two senses.bāsūṭa a & n See बासट a & n. बासूट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( व . ) बासट पहा . न. ज्या पदार्थांवर किंवा जो पदार्थ खाल्ला असतां दुसर्या खाल्लेल्या पदार्थास विकार होतो असें परस्परविरोधी पदार्थ - मिश्रण . पुरणाच्या पोळीवर ताक बासट आहे .कुपथ्यामुळें नवीन उत्पन्न झालेला विकार .विष ; कालकूट ; पुष्कळ विषें एकत्र करुन बनविलेला पदार्थ . नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । - ज्ञा १६ . २१६ . - वि .परस्पर विरोधी ; अपायकरक .ओशट ; बेचव ; वास मारणारें ; आंबलेलें , शिळें .बेचव ; निरस ; न रुचणारें भाषण . [ हिं . ] बासटणें - अक्रि .बाचकुटणें .माखणें ; चोपडणें ; विषांत घोळणें . तया द्वेषाचेनि काळकुटें । बासटोनि तिखटें । कुबोलांची सदटें । सूति कांडें । - ज्ञा १६ . ४०४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP