Dictionaries | References

बारीदार

   
Script: Devanagari
See also:  बारेकरणी

बारीदार

   पुस्त्री . फाळीचें नोकर ; निरनिराळ्या ठराविक वेळों काम कस्णारें नोकर . ' हलकी माणसे बारेकरणी व बारीदर वगैरे यांच्या तोंदी बिलकूल लांगूं नये .' - नागपूरकर भोसले यांच्या संबंधाचें कागदपत्र १२ . ' अशाच क्रमानें चाकरीच्या बायकोनें अगर बारीदार . हुजर्‍या असेल त्यानें वेळेवर आणून मातुश्रीजवळ पाजण्यास द्यावे .' - प्रति आत्म १७१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP