Dictionaries | References

बानासाधा

   
Script: Devanagari

बानासाधा

  पु. लाठीचा एक प्रकार ( हा जाड वेताचा किंवा भरींव बांबूचा असून त्याला तीन गट्टू , लट्टू ) बसविलेले असतात . - संव्या ६७ . बाना हत्याराचा - एक हत्यार . याची लांबी ( दांडा , व पातें मिळून ) पन्नास इंच असते . याची पात एका खुळींत बसविलेली असते . पान १९ इंच लांब असून खुळीपासून खालीं अरुंद होत जाऊन शेवटास टोंक असतें . - संव्या ६७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP