Dictionaries | References

बांग

   
Script: Devanagari

बांग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

बांग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of a cock. v दे. The word is mainly used by government-officials. 2. The name of a play amongst cowherd-children.

बांग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f 
बागदोर  m  A long rope with which horses are led.
  f  The crowing of a cock.

बांग

 ना.  कोंबडयाचे आरवणे ;
 ना.  आवाहन , साद , हांक .

बांग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पहाटेच्या वेळी येणारा कोंबड्याचा आवाज   Ex. गावातील लोक आजदेखील बांग ऐकताच उठू लागतात.
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : अजान

बांग

  स्त्री. 
   कोंबड्याचें आरवणें ( विशेषत : सकाळचें ).
   गुराख्यांचा एक खेळ .
   ( मुसलमानी ) प्रार्थनेला बोलावण्यासाठीं करावयाचा पुकारा ; निमाजासाठीं केलेला पुकारा . ( क्रि० देणें ). कोठें महजीद ( मशीद ) आहे तेथें स्मरण करुन बांग देतात व कोठें देवालय आहे तेथें घंटा वाजवितात . - वाड - सनदा १५० . [ फा . बांग ]
०सलवात  पु. ( मुसलमानी ) प्रार्थनेला बोलाविण्यासाठीं मुअझ्झिन मशिदींतून जो पुकारा करितो तो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP