-
v i To become fixed, settled, decided, determined. To stay or dwell.
-
अ.क्रि. १ निश्चय होणें ; निकाल होणें ; कायम होणें ; निर्धार करणें ; सिध्दांतास येणें . २ रहाणें ; वस्ती करणें ; निभावणें ; टिकणें ; नांदणें . निरंजनंवनीं ठराल तेव्हां नित्यानें भराल हो । - सोहिरोबा कृत पदें ( नवनीत पृ . ४५० ). ३ गाभण होणें ( गाय , घोडी इ० ). ४ रणांगणांत गाडून उभें राहणें . लढाई मारूं एकदां ठरून लढाई मारूंरे । - ऐपो २३४ . ५ ( कायदा ) आरोप लागू पडणें . [ सं . स्थिर ; हिं . ठहरना ]
-
To become fixed, settled, decided, determined. 2 To stay or dwell; to be settled at, in, with: also to endure, last, continue. 3 To become impregnate--a mare, cow &c.
Site Search
Input language: