Dictionaries | References

बरंगाळ

   
Script: Devanagari

बरंगाळ

  स्त्री. पर्जन्यधारा . ' वसंतु ना ते रितु पाउसाळी । कोकिळांचें नि गाणें परागांचा जौळीं । वरि खत मकरंदाचिया बरंगाळी । श्रीमंत चातकावरी ॥ ' - नरुस्व ७३९ . ( सं . वर + गल् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP