Dictionaries | References

बदील

   
Script: Devanagari
See also:  बखातर , बमाहीद

बदील     

क्रि.वि.  समाधानासाठीं ; मनाच्या खातरी करितां . ब - दील - खातर हज्रतीचे एवढ्यावर ठराव झाला . - र ५ . ३१ . [ फा . ]
क्रि.वि.  अनन्यभावानें . - वि . अनन्य भाव ठेवणारा . - इमं . [ बदिल + अर . मुवहहिद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP