Dictionaries | References

फांकडे

   
Script: Devanagari

फांकडे     

मराठ्यांच्या इतिहासांत तीन व्यक्तीस ही शुरत्वदर्शक पदवी लावीत ; १ कोन्हेर त्रिंबक एकबोटे , २ मानाजी शिंदे , व ३ इस्टुर फांकडा ( कर्नल स्टुअर्ट ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP