अधिकारी, कर्मचारी इत्यादींना प्रवासासाठी किंवा एखाद्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी होणार्या खर्चाच्या मोबदल्यात मिळणारा भत्ता
Ex. काही ठिकाणी आगाऊ प्रवासभत्ता दिला जातो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)