-
. v पालट, फिर, बदल with g. of s. नवली पालटणें-फिरणें-&c., although, generally, to change for the better, is sometimes, to change for the worse.
-
स्त्री. १ ( सुखाच्या राहणीने शरीराला , पावसाच्या पिकाला , आजारानंतर रोग्याला , खावयास मिळाल्याने क्षुधीताला येणारी ) तेजगी ; कांति ; टवटवी ; नूर . ( क्रि० पालटणे ; फिरणे ). बाळा नीजविली परंतु नवली तोची बहिर्देखिली । - अकक २ विठ्ठलकृत रसमंजरी . ७ . पाऊस लागताच शेताची नवली पालटली . २ वृत्ति ; मनाचा कल ; स्वभाव . तुझी सुखधामा नवली । कशि फिरली जिला जगत्रयी मानवली ? । - मोकृष्ण ३९ . ४५ . श्रीरंगपटनापासून नवली फिरऊनि बेइमान जाहाला आहे . - पेद १० . ६० .
-
f Freshness, bloom.
Site Search
Input language: