-
Fearless, daring, intrepid: also furious, rash, reckless, wildly bold. 2 Daring, desperate, outrageous, phrenzied--a deed. 3 Laxly. Extravagantly great--a load, a mountain-steep, a journey-stage, heat, rain, wind &c.
-
वि. १ निर्भय ; धीट ; साहसी . २ तुफान . क्षुब्ध ; विचारशुन्य . ३ धाडशी ; अविचारी ; बेछुट ; वेडगळ ( कृत्य ) ४ ( व्यापक ) अतिशय मोठा ; बेसुमार मोठा ( वजन ; पर्वताची चढण , प्रवासाची मजल , ऊन , पाऊस , वारा इ० ) ( अर . कहत् )
-
कहातीस येणें
-
विकारवश होणें
Site Search
Input language: