Dictionaries | References

पुत्रादिच्छेत्पराजयम्‌।

   
Script: Devanagari

पुत्रादिच्छेत्पराजयम्‌।     

आपला मुलगा इतका कर्तबगार निघावा कीं तो आपल्यापेक्षां कांकणभर सरस व्हावा. बापाला मुलगा आपल्या वरचढ झाला तर त्यांत वैषभ्य बिलकूल वाटणार नाहीं. सबंध श्लोक-सर्वत्र जयमन्विच्छेत्पुत्रादिच्छेत्पराजयम्‌। वासुदेवं नमस्यन्ति वसुदेव न ते जनाः॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP