Dictionaries | References

पापणीपूजक

   
Script: Devanagari

पापणीपूजक     

 पु. प्रार्थनासमाजी ; प्रार्थना करताना हें डोळें मिटतात . ' आम्ही पापणी पूजक नाहीं असें लिहून देणारांनीं गणपती उत्सवास सहाय्य कां करू नये .' - टिच १ . ४ . २४ . ( पापणी + पूजक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP