Dictionaries | References

पातकी वता थीं पावलभर औदक

   
Script: Devanagari

पातकी वता थीं पावलभर औदक     

(गो.) पापी जाईल तिथें पाउलभर पाणी. पापी माणसें जिथें जातील तिथें मूळची भरभराट असली तरी त्यांच्या संसर्गानें कमतरताच व्हायची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP