-
पु. सफेत जिरें ; एक औषधी बीं ; याची उत्पत्ति मिसर देशांत व इराणांत होते . हें बीं आकारानें पिसूसारखें असतें . झाडाची उंची हातभर , पान बारीक असतें , झाडास गव्हासारख्या ओंब्या येऊन त्यांत बीं येतें . याच्या पांढरें , तांबडें व काळें अशा जाती आहेत . पैकीं काळें औषधोपयोगी , पांढरें सर्वांत उत्तम . सोमलाच्या विषावर इसबगोल पाण्यांत कोळून त्यांत बेदाणा , दहीं , गुलाबपाणी , वगैरे घालून प्यावयास देतात . - वगु १ . ५६ . [ फा . इस्पघूल ; तुल० सं . ईषत + म . गोल ; हिं . ईसबगोल ; का . सबगोलु ; ता . इसप्पुकोल ; इं . इस्फगुल ]
-
The seed of fleawort or plantain, Plantago psyllium or Ispaghul. 2 Used ignorantly in the sense of इसप.
-
noun एक पौधा जिसके बीज गोल होते हैं और दवा के रूप में प्रयुक्त होते हैं
Ex. इस पौधाशाला में तुलसी, इसबगोल आदि के पौधे हैं ।
-
noun हातभर उंचीचे, एक औषधी बियांचे झाड
Ex. इसबगोलला गव्हासारख्या ओंब्या येतात.
Site Search
Input language: