Dictionaries | References

पसलाई

   
Script: Devanagari

पसलाई

  स्त्री. पसामुठीचा हक्क . राशीतून पसाभर धान्य वगैरे घेण्याचा हक्क ( बाजारामध्यें वगैरे ).' सींगसिंगोटी व हासील महसुल व पसलाई व सेव घेऊन . ' - जुनें कागद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP