-
वि. १ ( भार , ओझे इ० कानी ) वांकलेला ; लवलेला ; तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती । - वृक्षान्योक्ति , कृष्णशास्त्री चिपळुणकर . २ विनयशील ; लीन ; आज्ञाधारक . [ सं . ] नम्रता - स्त्री . विनय ; लीनता . [ सं . ] नम्रतु - स्त्री . ( महानु . ) नम्रता . तरुंची देखौनि नम्रतु । - दाव १२८ . नम्रबुद्धि - स्त्री . विनयशीलता ; लीनपणा ; मनाचा सौम्यपणा ; गरीबपण . - वि . विनयशील ; लीन ; सौम्य स्वभावाचा ; आज्ञाधारक . [ नम्र + बुद्धि = मन ] नम्राय - स्त्री . ( गो . ) नम्रता ; विनय . [ नम्राई ]
-
नम्र [namra] a. a. [नम्-र]
-
Crooked, curved, bent, bowed; but in this literal signification it is little used. 2 fig. Humble, lowly, obedient, submissive.
-
a Bent, bowed. Humble, lowly, obedient, submissive.
Site Search
Input language: