पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक निवासांमध्ये पाहण्याची तसेच त्याचे अध्ययन करण्याची क्रिया
Ex. पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे लोक पवई तलावाच्या आसपास भटकताना दिसतात.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपक्षी अवलोकन
sanखगावलोकनम्