Dictionaries | References

पंचादुही

   
Script: Devanagari

पंचादुही

  स्त्री. पांचामध्यें तीनदोन या प्रमाणांत विभागणी . ' सालसीची पंचादुही पुरातन आंगरे याचे मुदतीपासून तह होऊन चालते .' - पेद २४ . ४३ . तुलना - साठ चाळिसी . साठ चाळिसीचा तह भोसले व निझीम यांच्यामध्यें होता . ( पंचद्वयी पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP