Dictionaries | References न न्हीव Script: Devanagari Meaning Related Words न्हीव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों . ) एक वृक्ष . दक्षिण कोंकणात याची मोठमोठी झाडे होतात . यास वाटोळी फळे येतात . पिकलेली फळे गुळमट लागतात . फणसाप्रमाणेच या फळांवर काटे असतात . नीव पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP