Dictionaries | References न ने Script: Devanagari Meaning Related Words ने बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb सोरबा फैनायखौ नेनाय Ex. फरायसालियाव थांनो थाखाय बियो गावनि लोगोफोरखौ नेगासिनो दं HYPERNYMY:माव ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लामा नायWordnet:benপ্রতিক্ষা করা gujપ્રતીક્ષા કરવી hinप्रतीक्षा करना kanಕಾಯು kasپِیٛارُن kokवाट पळोवप malപ്രതിക്ഷിക്കുക marवाट पाहणे oriଅପେକ୍ଷା କରିବା panਉਡੀਕ ਕਰਨਾ tamஎதிர்நோக்கு telవేచిచూడు urdانتظارکرنا , راستہ دکھانا , راہ دیکھنا verb बबेबा मुवाखौ जोथोन लानाय Ex. बियो खल सिथ्लायाव मायखौ नेगासिनो दं HYPERNYMY:माव ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:नायWordnet:benপাহাড়া দেওয়া gujપહેરો ભરવો hinपहरा देना kanರಕ್ಷಿಸು kasرٲچھ راوَت کَرٕنۍ , پٔہرٕ دِیُن kokराखप marराखणे oriଜଗିବା panਰਾਖੀ ਕਰਨਾ tamபாதுகாத்துக்கொண்டிரு urdپہرادینا , رکھوالی کرنا , حفاظت کرنا , اگورنا ने महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. १ तृतीया विभक्तीचा प्रत्यय . ( अव . नी ). उदा० रामाने , त्याने , मुलांनी इ० . २ भूतकाळी सकर्मक क्रियापदाच्या आणि विघ्यर्थाचे आवांत रुप ( करावा , द्यावा इ० ) होणार्या क्रियापदाच्या तृतीयपुरुषाच्या रुपाबरोबर हा प्रत्यय योजतात . उदा० केल्याने , दिल्याने इ० ( अव . रुप नी ) न. न (= नाहीं ) या अर्थी योजतात . तें दुर्योंधन ने घे। - मोकर्ण ६ . ३५ . [ सं . न ]उअ . ( कातवडी , भिल्ली ), आणि ; व . राजाला ठार मारुं ने राज्य ठेवूं - मसाप २ . ३१ . [ गु . ने ]अ. पासून या अर्थी प्रत्यय . एकारांत स्थलवाचक क्रिया . विशेषणाशी शेवटच्या मात्रेचा लोप करुन जोडतात . जसेः - एथने , तेथने , कोठने , इकडने , तिकडने इ० दुसर्या शब्दाशी जसाच्या तसा जोडतात . उदा० आतने , बाहेरने , अलाडने , पलाडने इ० . स्थलनामांना हून , ऊन याअर्थी पूर्वागम दाखविणारा प्रत्यय लागल्यानंतर लावतात . जसेः - पुण्यासने , सातार्यासने ( आलो , गेलो इ० ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP