Dictionaries | References

नुदर

   
Script: Devanagari

नुदर     

 स्त्री. न्यूनता ; उणीव ; कमतरता . ' मागा आरमारच्या वेढ्यास सिलसिल्यांची नुदर असल तरी वसई साष्टी प्रींतें माहेगिरया आहेत .' - पेद २४ . २०४ . ( कदाचित् नुपर असावें व मोडी वाचनाची चूक असावी ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP