Dictionaries | References

निसूग

   
Script: Devanagari
See also:  निसूक

निसूग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Straight, directly, undivertedly or unobstructedly--a ball, arrow &c. proceeding. 2 a P Shameless, licentious, dissolute, profligate.

निसूग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
a & ad.  Straight, directly. Shameless, dissolute.

निसूग     

वि.  १ निर्लज्ज ; कोडगा ; बेशरम . परि माझा निसुग गर्व अवधारी । जे फुगूनचि बैसे । - ज्ञा ११ . ५५१ . २ उनाड ; स्वैर ; व्यसनी . ३ आळशी . जैसे निसूग पडले श्वान । - रंयोवा १० . ५२५ . निसूर पहा . [ ? निःसंग ] म्ह ० निसक्या माणसाला लाज नाही कालचे बोलणे आज नाही . निसुगाई - स्त्री . १ आळस ; निरुद्योगीपणा . २ निर्लज्जपणा . निसुगाईचा संतोष । मानी तो येक मूर्ख । - दा २ . १ . १७ .
क्रि.वि.  ( राजा . ) सरळ ; तडक ; बिनहरकत ; न अडखळतां ; थेट ( चेंडू , बाण इ० जाणे , लागणे , मारणे ). निसूक गोळी लागली . [ नि + चूक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP