Dictionaries | References

निसवणे

   
Script: Devanagari

निसवणे     

अ.क्रि.  ( माण . ) हत्याराला धार चढणे . [ सं . निसणा ]
अ.क्रि.  १ लोंबर , कणीस बाहेर येणे . २ ( ल . ) चोरी , छिनाली इ० वाईट गोष्टींत निर्ढावणे ; दुष्कर्माविषयी निर्लज्ज होणे ; निःसंग बनणे . ३ तरबेज बनणे ; पुढे येणे ; प्रसिद्ध होणे ( लिहिण्यांत , बोलण्यांत इ० ). ४ धैर्याने , धीटपणे पुढे येणे . म्ह ० उसवल्या दोरा घालतां येतो निसवल्या उपाय काय ? [ सं . नि + सू - सव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP