-
caṇacaṇa or ṇāṃ ad Imit. of the clank of empty pots and pitchers. Imit. of the throbbing of a sore; of the sound made by striking with a cane: also expressive of the lively action of numerous bugs, fleas, mosquitoes, in the exercise of their office. Ex. मुरकुटें च0 तोडतात.
-
क्रि.वि. १ रिकाम्या भांडयाचा , मडक्याचा जो खणखण किंवा ठणठण आवाज होतो त्याप्रमाणें ध्वनि होऊन खडखडा ; ठणठण . २ जखमेच्या किंवा क्षताच्या वेदनांप्रमाणें किंवा तिडकांप्रमाणें . ३ छडी मारली असतां होणार्या ध्वनीप्रमाणें ध्वनि होऊन . ४ ढेकूण , पिसा , मुरकुटें डसतांना जी चळवळ , गजबज केली जाते त्याचें निदर्शक ; चडचड ; चटचट . मुरकुटें चणचण तोडतात . चण चण चण पिसा आणि ढेकूण खाणी । - दावि ? ५ मोठयानें ; स्पष्टपणें . शब्द बोलताती चणचणा रे । - दावि ७८० . [ घ्व ]
-
स्त्री. १ कमतरता ; कमालीची उणीव ; जरूरी ; गरज ; चडचड . ( अन्न , पाणी वस्त्र इ० ची ). २ तंगचाई ; महागाई ; दुर्भिक्ष ; अडचण ; तारंबळ . ३ ठणका ; तिडतिड ; चुणचुण ; ठुसठुस . चणचण ( क्रिवि . ) पहा .
-
: also exigency, want, straitness of circumstances. 2 Throbbing &c. See the adverb, and understand its senses substantively.
Site Search
Input language: