Dictionaries | References न निष्टंक Script: Devanagari Meaning Related Words निष्टंक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Perfect, accomplished, adept. Both in good and bad sense. 2 as ad Wholly, totally, without any remainder or any excepted portion. 3 Altogether, utterly, perfectly, thoroughly; without any imperfection or deficiency: also in all points and respects. 4 Only, merely, simply, nothing but. निष्टंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. निश्चय ; सिध्दांत . जीवामाजी निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । - ज्ञा १८ . १२८१ . - वि . १ ( काव्य ) पक्का ; दृढ ; निपुण ; कुशल . हे सैन्य असेल निष्टंक । तरी लोटूनि कोटी दुःख । स्वस्थ जाईल मोहरा । - मुवन ७ . ११६ . २ पूर्ण ; अखंड . अगा मानस हे एक । माझ्या स्वरुपी वृत्तिक । करुनि घाली निष्टंक । बुद्धि निश्चयेसि । - ज्ञा १२ . ९७ ३ निःसंशय ; निश्चित . गुरु ब्रह्म ऐक्य भावो । निजनिर्वाहो निष्टंक । - एभा ३ . ३४३ . - क्रिवि . १ पूर्णपणे ; सर्वतः ; दरोबस्त ; बाकी अथवा शेष न राहतां . २ सर्वथा ; सर्वांशी ; पुरतेपणी ; न्यूनाशिवाय ; सर्व बाबतीत . ३ केवळ ; निवळ ; फक्त ; मात्र [ सं . निर + टंक = टांकी ] निष्टंकणे - क्रि . १ निश्चय करणे . आतां याची बुद्धि वृत्ति । निष्टंकिला कर्म जाती । - ज्ञा १८ . ७३१ . २ निश्चयाने लावणे , आरोपणे . निष्टंकिती गा मोहे । आंधळे ते । - ज्ञा १५ . ३८० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP