-
a Dirty; penniless.
-
वि. १ घाणेरडी ; अस्वचछ ( जागा , पदार्थ , इमारत , मुलुख , जमीन इ० ). २ वाईट ; खराब ; दरिद्री ; गचाळ . ' तो अत्यंत खकान माणुस आहे .' ( अर . खाक = धूळ ; रक्षा )
-
नपुस्त्री . १ केर ; ( पुस्तकांवर लांकडी सामानावर सांचलेली ) धुळ . ( क्रि० बसणे ; येणें ; उडणें ; उधळणें ). २ ( तंबाखुंची , तपकीरीची , मिरच्याची ) पूड ( नाकांत , तोंडांत गेल्यानें त्रास देणारी ); ( क्रि० उधळणें ). ३ ( खा . माण .) गाळसाळ ; केरकचरा ; धुरळा ( माप करतांना मालांतील धुरळा वजा करतात त्याबद्दल हा शब्द वापरतात ). ( अर . खाक = धूळ )
-
Dirty, foul, vile, bad. Used very generally, of articles, buildings, countries, places, soil &c. 2 Penniless, utterly or wretchedly poor.
Site Search
Input language: