Dictionaries | References

निविश्तन

   
Script: Devanagari

निविश्तन

  न. लेखन . आं शहामत - पन्हा यांची किताबत निविश्तन केली ; पोहोंचून त्यामधील मज्मून जाहीर जाहला . - पदमव ३४ . [ फा . निविश्तन ] निविस्ता - पु . लेख ; पत्र . निविस्ताही मर्सूल जाहला होता ; जबाब अम्मा येऊन पोहोंचला नाही . - रा ३ . ९० . [ फा . निविश्ता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP