Dictionaries | References न निर्दळण Script: Devanagari See also: निदलन , निदलना , निर्दळणी , निर्दाळण , निर्दाळणी Meaning Related Words निर्दळण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीनस्त्री . १ संपूर्ण नाश ; धुळधाण ; नायनाट ; पूर्ण घात ; उध्वस्त करणे ; नासाडी करणे . तुझे दळ अवघे निर्दाळण । इंद्रजित गांजिला । २ टंगळमंगळ ; चालढकल ; चुकवाचुकव . [ सं . निर + दल - निर्दलन ] निर्दलित - वि . नष्ट ; नाश , मोड केलेला . निर्दळणे , निर्दाळणे - उक्रि . १ नाश , मोड करणे ; उध्वस्त करणे ; धुळधाण करणे ; जमीनदोस्त करणे . जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले । - ज्ञा १ . २१५ . २ रगडणे ; दांडगाईने करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP