Dictionaries | References

निर्दळणी

   
Script: Devanagari
See also:  निदलन , निदलना , निर्दळण , निर्दाळण , निर्दाळणी

निर्दळणी     

स्त्रीनस्त्री . १ संपूर्ण नाश ; धुळधाण ; नायनाट ; पूर्ण घात ; उध्वस्त करणे ; नासाडी करणे . तुझे दळ अवघे निर्दाळण । इंद्रजित गांजिला । २ टंगळमंगळ ; चालढकल ; चुकवाचुकव . [ सं . निर + दल - निर्दलन ] निर्दलित - वि . नष्ट ; नाश , मोड केलेला . निर्दळणे , निर्दाळणे - उक्रि . १ नाश , मोड करणे ; उध्वस्त करणे ; धुळधाण करणे ; जमीनदोस्त करणे . जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले । - ज्ञा १ . २१५ . २ रगडणे ; दांडगाईने करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP