-
क्रि.वि. पुष्कळ ; फार ; अधिक ; जास्त ; अतिशय . हा अति बोलतो . म्ह०
-
अति सर्वत्र वर्जयेत = कोणतेंहि वाजवीपेक्षां जास्त करणें टाळावें .
-
अति तेथें माती . - शअ . ( नामापूर्वी हा उपसर्ग पुढील कांहीं अर्थांनीं योजतात . ) वरचढ ; सरस ; मागें टाकणारा ; पलीकडे ; वरुन . उ० अति कठिन - क्रोधी - गर्व - मिष्ट - मृदु इ०
-
क्रि.वि. अतीव , अतोनात , अमाप , अमूप , खूप , चिकार , बख्खळ , बहु , बहुत , मुबलक , मोप , विपुल .
Site Search
Input language: