Dictionaries | References न निरबुजणे Script: Devanagari Meaning Related Words निरबुजणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. चमकणे ; दचकणे ; भिणे ; बुजणे . [ बुजणे ]उ.क्रि. भरणे ; भरुन निघणे ; मिटणे ; बुजणे ; बंद करणे , होणे ( भोंक , भेग वगैरे ). मुखी आणि नासिकानयनी । व्याल निरबुजले रजकणी । [ बुजणे = ठासून भरणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP