Dictionaries | References न निभणे Script: Devanagari Meaning Related Words निभणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. टिकणे , तग धरणे , निभावणे , पार पडणे , बचावणे , सिद्धीस जाणे . निभणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ज्या संकटापासून नाश होण्याची भीति आहे त्यांतून पार पडणे ; निभावणे ; शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे टिकणे ; तगणे ; निभाव लागणे ( धोका , अडचण , चाकरी यांमध्ये ). हे लांकूड तासतेवेळेस मोडेल असे वाटले परंतु निभले . २ चांगला वाकबगार , माहितगार होणे ( टिकाव धरल्यामुळे ). हा लिहिण्याचे कामांत निभला . ३ सिद्धीस जाणे ; यशस्वी होणे ; पार पडणे ; शेवटपर्यंत उत्कर्ष होत जाणे . हे काम त्याचे हातून निभले . ४ बचावणे ; जगणे ; वांचणे . पावे न कधी तसाचि शिशु हा निभला । - मोकृष्ण ७ . ३५ . [ सं . निर्वहन ; हिं . निभना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP