Dictionaries | References

निडे

   
Script: Devanagari
See also:  नीडे

निडे

   शअ . ( महानु . ) जवळ . होआवे आं श्रीकृष्णां नीडे । एरुं रींगे एरां पुढे । - दाव २०३ . हे मळमुत्राचे भांडे । म्हणौनि ठाको न ये या निडे । शिवशिव याचेनि पाडे । आणिक कस्मळ नाहि । - भाए ३९८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP