Dictionaries | References

निडार

   
Script: Devanagari

निडार

 वि.  निवडक . - न . १ कपाळ . २ ( ल . ) दृष्टि . तेणे तसे नगर ते धरितां निडारी । - र २० . ३ पक्वदशा . निडारणे - सक्रि . १ परिपक्व होणे ; भरपूर पीक येणे ; कोंब निघणे . तिफणी वेगळा दाणा निडारला निघेल । - स्वानुदिन १० . १ . ६० . निडाराचेनि कोंदाटे । मोतिया नावरती संपुटे । मग शिवणी जैशी उमटे । शुक्ति पल्लवांची । - ज्ञा ६ . २६६ . २ थक्क होणे . ३ पाण्याने डबडबणे . इतुके बोलेना तव प्रेमाश्रु उत्तंबलोनि नयन । निढारली दृष्टि । - स्वादि ६ . २ . १८ . निडारलेपण - न . पक्वता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP