Dictionaries | References न निगुता Script: Devanagari See also: निगुत , निगुती , निगुतीं Meaning Related Words निगुता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Lately. 2 निगुतीं sometimes occurs in the sense Certainly or surely. निगुता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad (Poetry.) Lately.निगुतीं Certainly or surely. निगुता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) १ नुकतेच ; अलीकडे ; लवकर ; आतांच . तुज सांगीतली निगुती । - विउ ७ . १०५ . २ यथार्थ ; व्यवस्थित ; निभ्रांत ; स्पष्ट . त्या सांनिध्याची उपस्थिति । वेगळाली सूचिली निगुती । - रासपं ५ . ९७ . कोणकामना तुझ्या चित्ती । सांग निगुती मुनिवर्या । - नवनीत १८६ . शिंपी म्हणती नामयाते । प्रत्यक्ष बोलती निगुते । - भवि १४ . २५ . ३ लक्षपूर्वक ; दक्षतेने ; ध्यान देऊन . ईश्वर म्हणे पार्वती । ऐकावी निगुती । - भबो ३७ . ४ नेटाने ; निश्चयाने . पुनःपुन्हा ; वरचेवर . तोंवरी अभ्यास निगुती । - परमा ९ . ३४ . - क्रिवि . ( क्व . ) निश्चयाने ; नीटपणे ; खचित ; निःसंदेह ; खात्रीने . ऐसे बोलोनि निगुती । - गुच १५ . ३२ . दैत्य लक्षण जाणोनि निगुती । - मुआदि ४ . १६५ . निगुताई - निगुती - स्त्री . काळजीने ठेवणे , वागविणे , उपयोग करणे ; लक्ष देणे ; काळजी ; दक्षता ; यथार्थपणा ; सावधानपणा ; संरक्षणाची योग्य तजवीज ; रीति ; युक्ति . ऐसी निगुती करोनि । आली एकादशी दिनी । - गुच ३५ . ५३ . ( क्व . ) निगूत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP