Dictionaries | References

निखंदणे

   
Script: Devanagari

निखंदणे

 उ.क्रि.  १ ( काव्य ) तिरस्काराने घालवून देणे ; हुसकावून देणे ; धुत करणे . २ निषेध करणे ; तिरस्कार करणे ; निंदा करणे . केल्यावीण निखंदू नये । पुढिलांसी कदां । - दा २ . २ . १२ . निखंदूनी बोलिलो नको निंदू । - र १३ . [ ? सं . नि + खंडन किंवा नि + खडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP