Dictionaries | References

निंबपाणी

   
Script: Devanagari

निंबपाणी     

 न. १ देवी येऊन गेल्यावर निंबाचे टहाळे घातलेल्या पाण्यानें स्नान घालतात तें . २ घरांत बाळंतीण आली म्हणजे दारांत निंबाचे टहाळे घातलेलें पाणी ठेवतात ; तें पाणी बाहेरून येणारानें , पायांवर घेऊन मग आंत यावयाचें असतें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP