Dictionaries | References

निंदखोर

   
Script: Devanagari
See also:  निंदक

निंदखोर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A reviler, abuser, angry or unjust faultfinder.

निंदखोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A reviler, abuser.

निंदखोर     

वि.  निंदा करणारा ; दोषारोष करणारा ; दुसर्‍याचे अवगुण सांगणारा ; चहाडखोर . निंदणे - सक्रि . निंदा करणे ; चहाडी करणे ; दोष वर्णन करणे . निंदन - न . निंदा पहा . निंदनीय - वि . निंदा करण्यास योग्य , निंद्य ; निंदेस पात्र . निंदा - स्त्री . दोषवर्णन ; कुटाळी ; निभर्त्सना ; अवगुण सांगणे ; शिव्या देणे ; दोषारोष करणे ; चहाडी . [ सं . ]
०परस्तुति   फलकस्तुति वाक्य उपरोधिक भाषण ; व्याजोक्ति ; स्तुतीचा खोटा बहाणा करुन केलेली निंदा . निंदाखोर खाऊ वि . निंदक पहा . निंदित वि . १ निंदा , निर्भर्त्सना केलेला ; दोष दिलेला . २ शास्त्रांनी निषिद्ध मानिलेला ; असंमत . निदेजणे सक्रि . निंदा करणे . - शर ( चांगदेव . पासष्टी ६५ . ) निंद्य वि . निंदेस पात्र ; निदनीय ; दूषणीय ; दोषमुक्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP