Dictionaries | References

नाहाट

   
Script: Devanagari

नाहाट     

क्रि.वि.  किनार्‍यापासुन दुर ; समुद्रांत दुरवर आंत ; पुष्कळ बाहेर ; नाट पहा . ' फिरंगिराचें आरमार समाईन घेऊन बाहेरा निघालें होते . त्यास सहा दिवस पर्यंत नाहाट समुद्रांत होते .' तेव्हां चहुकडे बोली होती कीं वसईत गेलें .' - पेद १६ . १५१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP