Dictionaries | References

नातुडणे

   
Script: Devanagari

नातुडणे     

उ.क्रि.  १ ( काव्य ) स्पर्श न करणे ; संसर्गात न येणे . २ न आढळणे - सांपडणे . जेआंचे रुपुश्रृती नातुडे । तैया चा पाडूं कांइसां । - शिशु ६८४ . ३ न समजणे ; न जाणणे . नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनि करावी लागे प्रतिमा । - दा १ . ४ . ६ . आतुडणे पहा . नातुडविणे - उक्रि . न पावविणे ; न गुंतविणे ; न घालणे . - ज्ञा १६ . १५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP