Dictionaries | References न नाकास चुना लागणें Script: Devanagari See also: नाकाला चुना लागणें Meaning Related Words नाकास चुना लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाकाला चुना लागल्यानें जसें रुपाचें बेरुप होतें, तसे स्वतःच्या किंवा आप्ताच्या बंद चालीमुळें बदनाम झाल्यानें तोंड दाखविण्यास लाज वाटते. ‘सकाळीं नबाबाच्या नाकाला चुना लागलाच.’ -विवि १०.१०.२२७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP